Gurudev Sri Sri Ravi Shankar गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या आशीर्वादाने

आर्ट ऑफ लिव्हिंग आहिल्यानगर आयोजित

गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त

पसायदान

पठण व स्वरमयी भजन उत्सव

विश्वशांतीसाठी ११,००० कंठांतून उमटणारा एक नाद

दिनांक
शुक्रवार, १५ मे २०२६
वेळ
सायंकाळी ६:३० वाजता
स्थळ
बंधन लॉन्स, अहिल्यानगर
नोंदणी करा प्रवेश विनामूल्य
पसायदान म्हणजे

संत ज्ञानेश्वरांची विश्वासाठी प्रार्थना

"जो जे वांछील तो ते लाहो" — प्रत्येकाला त्याची इच्छा पूर्ण होवो.

पसायदान — संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी विश्वकल्याणासाठी मागितलेलं दान. "जो जे वांछील तो ते लाहो" — प्रत्येकाला त्याची इच्छा पूर्ण होवो — हा त्या प्रार्थनेचा गाभा आहे.

गुरुदेव श्री श्री रविशंकरजींच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त, अहिल्यानगरमधील ११,००० भाविक एकत्र येऊन हे पसायदान सामुदायिकपणे म्हणणार आहेत. एका सुरात उमटलेला हा नाद विश्वशांतीचा एक संकल्प होईल.

विक्रमजी हाजरा भैय्या
विशेष उपस्थिती

विक्रमजी हाजरा भैय्या

आंतरराष्ट्रीय कीर्तनकार व भजन गायक

त्यांच्या स्वराने पसायदानाचं सादरीकरण आणि भजन उत्सव अधिक भक्तिमय होणार आहे.

कार्यक्रमाची माहिती

भेटूया १५ मे ला

दिनांक
शुक्रवार, १५ मे २०२६
वेळ
सायंकाळी ६:३० वाजता
स्थळ
बंधन लॉन्स, अहिल्यानगर
प्रवेश
पूर्णतः विनामूल्य
गूगल मॅपवर पाहा
नोंदणी

आत्ताच नोंदणी करा

प्रत्येक उपस्थित व्यक्तीने स्वतःची नोंदणी करावी, ही विनंती.

+91
आपण आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोणताही कार्यक्रम केला आहे का?

आपली माहिती पूर्णपणे सुरक्षित आहे.